ଅର୍ଥ : एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा करणारा.
ଉଦାହରଣ :
काश्मिरच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून लोक तेथे जाण्यास इच्छुक असतात.
ସମକକ୍ଷ : अभिलाषी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो किसी वस्तु आदि की प्राप्ति की इच्छा करता हो।
राम यह पुस्तक लेने के लिए इच्छुक है।