ଅର୍ଥ : आपल्या इच्छेने प्राण त्यागण्याची किंवा मरण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पितामह भीष्माला इच्छामृत्यूचे वरदान मिळाले होते.
ଅର୍ଥ : एखाद्याच्या इच्छेनुसार त्याला कोणताही त्रास न देता, एखाद्या गोष्टीच्या प्रयोगाने मारण्याची किंवा मरू देण्याची क्रिया(विशेषतः एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला).
ଉଦାହରଣ :
कित्येक रुग्ण दयामरणाची याचिका करतात.
ସମକକ୍ଷ : इच्छामरण, दयामरण, दयामृत्यू, युदेन्शिया
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी की इच्छानुसार उसे बिना कष्ट दिए, किसी वस्तु के प्रयोग से मारने या मरने देने की क्रिया (विशेषकर किसी असाध्य रोग से पीड़ित व्यक्ति को)।
कई लोग इच्छा मृत्यु के लिए याचिका करते हैं।The act of killing someone painlessly (especially someone suffering from an incurable illness).
euthanasia, mercy killing