ଅର୍ଥ : ज्या पदार्थाचा वापर करून ऊर्जा मिळवता येते तो पदार्थ.
ଉଦାହରଣ :
तेल, लाकूड इत्यादी पदार्थ इंधन म्हणून वापरले जातात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A substance that can be consumed to produce energy.
More fuel is needed during the winter months.ଅର୍ଥ : कोळसा, लाकूड इत्यादी जाळावयाची वस्तू.
ଉଦାହରଣ :
चुलीत जळण घाल म्हणजे पाणी तापेल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Plant materials and animal waste used as fuel.
biomass