ଅର୍ଥ : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ଉଦାହରଣ :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
ସମକକ୍ଷ : आधार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.ଅର୍ଥ : संरक्षण होईल असे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
ସମକକ୍ଷ : आडोसा, आधार, आश्रय, आश्रयस्थान, थारा