ଅର୍ଥ : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
ଉଦାହରଣ :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।ଅର୍ଥ : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
ଉଦାହରଣ :
बसमधील मागची सीट फाटली होती
ସମକକ୍ଷ : सीट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
ଉଦାହରଣ :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.