ଅର୍ଥ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
ଉଦାହରଣ :
माणसाने आशा कधीही सोडू नये
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.ଅର୍ଥ : ज्यावर एखाद्याची आशा टिकून आहे अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
तुझ्या आशेवर मी हे आयुष्य जगत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Someone (or something) on which expectations are centered.
He was their best hope for a victory.ଅର୍ଥ : एक राग.
ଉଦାହରଣ :
गायिका आशा हा राग शिकवत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दक्ष प्रजापतीची एक पुत्री.
ଉଦାହରଣ :
आशाचे वर्णन पुराणांत आढळते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An imaginary being of myth or fable.
mythical being