ଅର୍ଥ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
ଉଦାହରଣ :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
ସମକକ୍ଷ : कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग, बट्टा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementଅର୍ଥ : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.
ସମକକ୍ଷ : आळ
ଅର୍ଥ : एका ठिकाणी असलेला गुणधर्म दुसर्या ठिकाणी आहे असे म्हणण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
जेव्हा निर्जीव पदार्थावर चेतन असण्याचा आरोप केला जातो तेव्हा चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
साहित्य में किसी वस्तु में दूसरी वस्तु का गुण या धर्म लाकर लगाने की क्रिया या उसकी कल्पना करने की क्रिया।
जड़ प्रतीक वाले अग्नि, वायु, जल, पर्वत, नदी, मूर्ति आदि निर्जीव पदार्थों में देवताओं का आरोप करते है।