୧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
ଅର୍ଥ : अनेक लोकांचा एकत्रितपणे आरडाओरडा करण्याची क्रिया ज्यात शरीराची हालचालदेखील होते.
ଉଦାହରଣ :
बाहेरच्या गोंगाटामुळे काहीच ऐकू येत नव्हते.
मुले गच्चीवर गोंगाट करत होती.
ସମକକ୍ଷ :
अरडाओरड, कल्ला, कोलाहल, गोंगाट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :