ଅର୍ଥ : माशाला पकडण्यासाठी गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य.
ଉଦାହରଣ :
मासेमाराच्या आमिषला माशाने तोंडात धरले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मछली फँसाने के लिए उपयोग में लाया जाने वाला चारा।
वह मछली के चारे के रूप में केंचुओं का उपयोग करता है।ଅର୍ଥ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
ଉଦାହରଣ :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.