ଅର୍ଥ : एखाद्यास येण्यासाठी केलेली नम्र विनंती.
ଉଦାହରଣ :
त्याने आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
An invitation to lunch.ଅର୍ଥ : मंगल कार्य इत्यादीत सहभागी होण्यासाठी मित्र, नातेवाईक इत्यादीकांना बोलावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आज माझ्या मित्राकडून निमंत्रण आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
An invitation to lunch.