ଅର୍ଥ : अवास्तविक कल्पना.
ଉଦାହରଣ :
अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
ସମକକ୍ଷ : कल्पना, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप