ଅର୍ଥ : मूळ स्थितीत आणणे.
ଉଦାହରଣ :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
ସମକକ୍ଷ : पहिल्यासारखा करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.ଅର୍ଥ : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
ଉଦାହରଣ :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
ସମକକ୍ଷ : करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
ସମକକ୍ଷ : घेऊन येणे