ଅର୍ଥ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.
ସମକକ୍ଷ : एशरा, कवडी शिक्रा, चिपका, चीप्पक, पारा ससिणा, मोरमार्या, शिकरा, शिक्रा, शीक्रिण, ससाणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :