ଅର୍ଥ : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.
ଉଦାହରଣ :
या विहिरीतील पाणी फार गोड आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.
wellଅର୍ଥ : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.
ଉଦାହରଣ :
खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.
ଅର୍ଥ : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.
ଉଦାହରଣ :
त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.