ଅର୍ଥ : एखादा पाहुणा आल्यावर त्याला सामोरे जाऊन त्याच्या येण्याविषयी आनंद व्यक्त करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
राम आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करतो
ସମକକ୍ଷ : स्वागत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाहुण्याचा केलेला आदरसन्मान.
ଉଦାହରଣ :
आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाचे आदरातिथ्य आम्ही उत्तमच करतो.
ସମକକ୍ଷ : आदरसत्कार, आदरातिथ्य, पाहुणचार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
आदर-सम्मान।
सेठ मनोहरजी सबकी आवभगत करते हैं।