ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.
ଉଦାହରଣ : भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
ସମକକ୍ଷ : आगिनगाडी, झुकझुकगाडी, ट्रेन, रेल्वे, रेल्वेगाडी
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ