ଅର୍ଥ : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
ଉଦାହରଣ :
प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A general conscious awareness.
A sense of security.ଅର୍ଥ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ଉଦାହରଣ :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
ସମକକ୍ଷ : बोध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The process of perceiving.
perception