ଅର୍ଥ : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.
ଉଦାହରଣ :
त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हातापायास आचके बसतात असा रोग.
ଉଦାହରଣ :
खूप तापामुळे त्याला आकडी आली.