ଅର୍ଥ : चवीला चिंच लिंबू यासारखा.
ଉଦାହରଣ :
आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
ସମକକ୍ଷ : अंबट
ଅର୍ଥ : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
ଉଦାହରଣ :
चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :