ଅର୍ଥ : आंधळे असण्याचा भाव.
ଉଦାହରଣ :
शस्त्रक्रिया नीट न झाल्यामुळे त्याला आंधळेपण आले
ସମକକ୍ଷ : अंधत्व, आंधळेपण, दृष्टिहीनता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अंधा होने की अवस्था या भाव।
सूरदास की रचनाओं पर उनकी अंधता का कोई प्रभाव नहीं है।ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीविषयी काहीही माहीत नसण्याची वा त्या गोष्टीमागचा हेतू माहीत नसण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
केसरीबाईंच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता.
ସମକକ୍ଷ : अंधळेपणा