ଅର୍ଥ : धर्मविधीने लग्न लावलेल्या स्वस्त्रीस स्वतःपासून झालेले अपत्य.
ଉଦାହରଣ :
दानवीर कर्ण हा कुंतीचा औरस मुलगा नव्हता
ସମକକ୍ଷ : औरस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of marriages and offspring. Recognized as lawful.
legitimateଅର୍ଥ : परिशुद्ध केलेला.
ଉଦାହରଣ :
हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.