ଅର୍ଥ : कोणाचेही साहाय्य नसलेला.
ଉଦାହରଣ :
असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Lacking help.
unassistedଅର୍ଥ : कोंडीत सापडलेला.
ଉଦାହରଣ :
परिस्थितीपुढे हतबल झालेल्या मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत पराभव झाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Lacking in or deprived of strength or power.
Lying ill and helpless.