୧. नाम
/ अवस्था
/ मानसिक अवस्था
ଅର୍ଥ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.
ଉଦାହରଣ :
बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.
ସମକକ୍ଷ :
अशांतता, खळबळ, गोंधळ, भीती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :