ଅର୍ଥ : नैतिक नसलेले.
ଉଦାହରଣ :
त्याने हा पैसा अनैतिक मार्गाने मिळवलेला आहे
ସମକକ୍ଷ : अनैतिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसमें नैतिकता न हो या जो नैतिक न हो।
जब राष्ट्र के कर्णधार ही घूसखोरी, चोरी जैसे अनैतिक काम करेंगे तो इस देश का क्या होगा!।Deliberately violating accepted principles of right and wrong.
immoralଅର୍ଥ : नियमाला सोडून असलेला.
ଉଦାହରଣ :
तो अवैध कृत्य करताना पकडला गेला.
ସମକକ୍ଷ : गैरकायदेशीर, नियमबाह्य, बेकायदा, बेकायदेशीर