ଅର୍ଥ : विचाराचा अभाव.
ଉଦାହରଣ :
अविचार हे माणसाच्या अधोगतीचे कारण आहे.
ସମକକ୍ଷ : अविचार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The trait of forgetting or ignoring your responsibilities.
heedlessness, inadvertence, inadvertency, unmindfulnessଅର୍ଥ : विवेक बुद्धीचा अभाव किंवा चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करण्याची शक्तीचा अभाव.
ଉଦାହରଣ :
सर्व क्षेत्रात अविवेक आणि अराजक, अनाचार आणि असंस्कृतपणा दिसून येत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :