ଅର୍ଥ : विवाह न झालेली स्त्री.
ଉଦାହରଣ :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
ସମକକ୍ଷ : अविवाहित मुलगी, कुमारी, कुमारीका, तरुण मुलगी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
ଉଦାହରଣ :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
ସମକକ୍ଷ : कुमारिका
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :