ଅର୍ଥ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
ଉଦାହରଣ :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
ସମକକ୍ଷ : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अवधचा किंवा अवधसंबंधित.
ଉଦାହରଣ :
अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :