ଅର୍ଥ : सोपा नाही असा.
ଉଦାହରଣ :
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
ସମକକ୍ଷ : कठीण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
ଉଦାହରଣ :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
ସମକକ୍ଷ : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.