ଅର୍ଥ : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
ଉଦାହରଣ :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
ସମକକ୍ଷ : अंतराळ, अंतरिक्ष, आकाश, नभोमंडळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.ଅର୍ଥ : मधला काळ.
ଉଦାହରଣ :
दोन अंकातील अवकाशात आम्ही नटाला भेटलो
ଅର୍ଥ : मोकळा वेळ.
ଉଦାହରଣ :
सवड असली की मला भेटा.
मला आज बिल्कुल सवड नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :