ଅର୍ଥ : एक प्रकारची वनस्पती.
ଉଦାହରଣ :
पावसाळ्यात जिकडेतिकडे भुईछत्रे उगवताते
ସମକକ୍ଷ : अळंबी, कुत्र्याची छत्री, कुत्र्याचे छत्र, कुत्र्याचे मूत, भुईछत्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroomଅର୍ଥ : निकृष्ट उद्भिजांची किंवा वनस्पतीची एक जाती ज्याला पाने-फुले येत नाहीत.
ଉଦାହରଣ :
काही अळंबे विषारी असतात तर काही खाण्याजोगे असतात.
ସମକକ୍ଷ : अळंभे, भुइछत्री, भूछत्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroom