ଅର୍ଥ : विशेष लक्षणांनी युक्त असा.
ଉଦାହରଣ :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
ସମକକ୍ଷ : अनन्यसाधारण, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण
ଅର୍ଥ : मानवी नसलेला अथवा मानवी गोष्टींच्या पलिकडे असलेला.
ଉଦାହରଣ :
राम, कृष्ण हे अलौकिक पुरुष होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Above or beyond the human or demanding more than human power or endurance.
Superhuman beings.