ଅର୍ଥ : जे प्राप्त झालेले नाही किंवा प्राप्त होणे कठीण आहे असे.
ଉଦାହରଣ :
कष्टाळू व्यक्तिला जगात काहीच अप्राप्य नसते.
ସମକକ୍ଷ : अप्राप्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मिळायला कठीण.
ଉଦାହରଣ :
महात्माजींचे दर्शन हा आमच्यासाठी अलभ्य लाभच होता