ଅର୍ଥ : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
ଉଦାହରଣ :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दहा प्रकारच्या संन्याशांपैकी एक.
ଉଦାହରଣ :
अरण्य हे गोवर्धन मठात राहत होते.
ସମକକ୍ଷ : अरण्य संन्यासी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :