ଅର୍ଥ : सीमांनी बांधला न गेलेला.
ଉଦାହରଣ :
अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not clearly defined or easy to perceive or understand.
Indistinct shapes in the gloom.ଅର୍ଥ : सीमा नाही असा.
ଉଦାହରଣ :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
ସମକକ୍ଷ : अनंत, अनन्वित, अपार, असीम, निस्सीम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।ଅର୍ଥ : न मापता येण्यासारखे.
ଉଦାହରଣ :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.ଅର୍ଥ : ज्यात मर्यादा नाही असा किंवा ठराविक मर्यादेचे उल्लंघन करणारा.
ଉଦାହରଣ :
अमर्याद काम समाजमान्य नसते.