ଅର୍ଥ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
ଉଦାହରଣ :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
ସମକକ୍ଷ : आकांक्षा, इच्छा, कामना, मनीषा, वांछा, स्पृहा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।ଅର୍ଥ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
ଉଦାହରଣ :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
ସମକକ୍ଷ : आकांक्षा, प्रबळ इच्छा, लालसा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :