ଅର୍ଥ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
ଉଦାହରଣ :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
ସମକକ୍ଷ : अतर्क्य, अबोध्य, अवघड, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.ଅର୍ଥ : ज्याचा बोध होऊ शकत नाही असा.
ଉଦାହରଣ :
निसर्गात बर्याच गोष्टी अबोध्य आहेत.
ସମକକ୍ଷ : अबोध्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Difficult to understand.
The most incomprehensible thing about the universe is that it is comprehensible.