ଅର୍ଥ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
ସମକକ୍ଷ : असंतुष्टता, नाखूषी, नाराजी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
ସମକକ୍ଷ : असंतुष्टता, नाखुषी, नाराजी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure