ଅର୍ଥ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेची मनातील कल्पना.
ଉଦାହରଣ :
कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेचा संकेत.
ଉଦାହରଣ :
विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
ଅର୍ଥ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
ଉଦାହରଣ :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
ସମକକ୍ଷ : आकांक्षा, इच्छा, वांछा, वासना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।ଅର୍ଥ : आधीपासूनची असलेली इच्छा.
ଉଦାହରଣ :
भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An assumption on which rests the validity or effect of something else.
condition, precondition, stipulation