ଅର୍ଥ : पात्र नसण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
या कामात त्याला आलेले अपयश त्याची अपात्रताच सिद्ध करते
ସମକକ୍ଷ : अयोग्यता, असमर्थता, नालायकी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Unfitness that bars you from participation.
disqualificationଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीकरता योग्य नसण्याची अवस्था किंवा अयोग्य असण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
अपात्रतेमुळे त्याला हे पद मिळाले नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having no qualities that would render it valuable or useful.
The drill sergeant's intent was to convince all the recruits of their worthlessness.