ଅର୍ଥ : मोजता न येणारे.
ଉଦାହରଣ :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
ସମକକ୍ଷ : अगणित, अगण्य, अमित, अमेय, असंख्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Too numerous to be counted.
Countless hours.ଅର୍ଥ : न मापता येण्यासारखे.
ଉଦାହରଣ :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.