ଅର୍ଥ : परिचय वा ओळख नसलेली व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
तू माझ्याशी अशी अपरिचितासारखी कां वागतेस?
ସମକକ୍ଷ : अनोळखी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ओळख नसलेला.
ଉଦାହରଣ :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
ସମକକ୍ଷ : अज्ञात, अनभिज्ञ, अनोळखी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.