ଅର୍ଥ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.
ସମକକ୍ଷ : विकलांग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
People collectively who are crippled or otherwise physically handicapped.
Technology to help the elderly and the disabled.ଅର୍ଥ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारा.
ଉଦାହରଣ :
शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची योजना जाहीर केली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :