ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ : देव हा अनाथांचा नाथ आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
वह व्यक्ति जिसका कोई वारिस या पालन-पोषण करने वाला न हो।
Someone or something who lacks support or care or supervision.
ଅର୍ଥ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
ସମକକ୍ଷ : असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
ଅର୍ଥ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
ଉଦାହରଣ : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
ଅର୍ଥ : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.
ଉଦାହରଣ : अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.
ସମକକ୍ଷ : नाथहीन
बिना मालिक या स्वामी का।
Having no lord or master.
ଅର୍ଥ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
ଉଦାହରଣ : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
ସମକକ୍ଷ : असहाय्य, निराधार, निराश्रित
जो बिना अवलंब या सहारे का हो।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ