ଅର୍ଥ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
ଉଦାହରଣ :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ब्राह्मणांकडून केल्या जाणाऱ्या षटकर्मापैकी एक.
ଉଦାହରଣ :
पंडितजी नियमितपणे रोज अध्ययन करतात.
ସମକକ୍ଷ : पठन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :