ଅର୍ଥ : नेहमीपेक्षा अधिक असलेला.
ଉଦାହରଣ :
मी माझे अतिरिक्त वजन कमी करण्यात असफल झालो.
ସମକକ୍ଷ : जास्तीचा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.ଅର୍ଥ : अधिकचा किंवा जास्तीचा.
ଉଦାହରଣ :
ह्या महागाईच्या काळात अतिरिकित पैशाची गरज सर्वांनाच असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Further or added.
Called for additional troops.ଅର୍ଥ : आवश्यकतेनुसार नंतर जोडलेला किंवा वाढवलेला.
ଉଦାହରଣ :
पुढच्या महिन्यापासून दारूच्या आयातीवर अतिरिक्त कर लावला जाईल.