ଅର୍ଥ : घडण्याचे, चालण्याचे, पुढे जाण्याचे, थांबून राहणे.
ଉଦାହରଣ :
पैशाअभावी कामे अडतात.
ଅର୍ଥ : एखादी गोष्टी हवीच असे म्हणणे.
ଉଦାହରଣ :
तो लग्नाच्या मंडपात हुंड्यासाठी अडून राहीला.
ସମକକ୍ଷ : हट्ट धरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ज़िद पकड़ना या टेक ठानना।
वह शादी के मंडप में ही दहेज के लिए अड़ गया।