ଅର୍ଥ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of being difficult.
They agreed about the difficulty of the climb.ଅର୍ଥ : व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट.
ଉଦାହରଣ :
तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A situation or condition that is complex or confused.
Her coming was a serious complication.