ଅର୍ଥ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
ଉଦାହରଣ :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
ସମକକ୍ଷ : गुंतवणे
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
ଉଦାହରଣ :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
ସମକକ୍ଷ : अडकविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ଉଦାହରଣ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
ସମକକ୍ଷ : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।