ଅର୍ଥ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ଉଦାହରଣ :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
ସମକକ୍ଷ : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
ଉଦାହରଣ :
वहाण चिखलात अडकली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
रुधाँ या रुका हुआ होना।
नाबदान अवरुद्ध हो गया है।ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ଉଦାହରଣ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
ଉଦାହରଣ :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
ସମକକ୍ଷ : फसणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :