ଅର୍ଥ : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
अठ्ठावीसला दिवाळी आहे.
ସମକକ୍ଷ : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक आठ.
ଉଦାହରଣ :
माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.